अध्यक्ष

डॉ. दीपक पवार

सहाय्य्क प्राध्यापक राज्यशास्त्र विभाग मुंबई विद्यापीठ 'जागतिकीकरणानंरचे महाराष्ट्रातील भाषेचे राजकारण’ या विषयावरील संशोधनासाठी पीएच.डी.वर्तमानपत्रांतून स्तंभलेखन.वृत्तवाहिन्यांवरील चर्चांमध्ये राजकीय विश्लेषक म्हणून सहभाग
उपाध्यक्ष

प्रा. वीणा सानेकर

क. जे. सोमैया कला व वाणिज्य महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत. वृत्तपत्र, दिवाळी अंक व नियतकालिकांतून स्तंभलेखन, शिक्षणविषयक लेखन, समीक्षा*******************************
कार्यवाह

आनंद भंडारे

मराठी अभ्यास केंद्राशी २०१० मध्ये संपर्कात आणि प्रत्यक्ष कामात सहभाग. शिक्षणाचे माध्यमनिवडीबाबत वरळी बी.डी.डी. चाळीतील पालकांचे सर्वेक्षण या प्रकल्पात सहभाग *******************************
कोषाध्यक्ष

साधना गोरे

सध्या ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयात साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत. थिंक महाराष्ट्र डॉट कॉम या वेबपोर्टलच्या विचारमंथन या उपक्रमासाठी लेखन. सामना वृत्तपत्राच्या फुलोरा पुरवणीत लेखन. वरळी येथील बीडीडी चाळीतील पालकांच्या सर्वेक्षण प्रकल्पाच्या निमित्ताने मराठी अभ्यास केंद्राच्या कामाशी जोडून घेतले. मराठी वाङ्‍मय मंडळाच्या सर्वेक्षण प्रकल्पाचे समन्वयन केले.
सदस्य

डॉ. प्रकाश परब

सदस्य

शरद गोखले

सदस्य

तुषार पवार

मराठी अभ्यास केंद्राचे कार्यवाह पदावर कार्यरत, आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रावर वार्तांकन, संस्थेच्या विविध उपक्रमांचे नियोजनात सहभाग, मराठी भाषा चळवळीत कार्यरत राहण्यासाठी मराठी अभ्यास केंद्राच्या कामाशी जोडून घेतले.
सदस्य

सुशील शेजुळे

सदस्य

नयन म्हात्रे

सदस्य

प्रतीक्षा रणदिवे

सदस्य

पल्लवी जाधव

सदस्य

प्रतीक काते