महाराष्ट्रधर्मासाठी - मराठीकारणासाठी आर्थिक सहकार्याचे आवाहन
आम्ही आपणास जाहीर आवाहन करतो की, हाती घेतलेले मराठीकारणाचे – महाराष्ट्रधर्माचे कार्य पुढे नेण्यासाठी आपण आर्थिक सहकार्याचा हात पुढे करावा. इतरांनाही आर्थिक सहकार्य करण्यास सांगावे. आपण दिलेल्या निधीचा विनियोग योग्य कारणासाठीच केला जाईल आणि त्याचा रीतसर हिशेब ठेवला व सादर केला जाईल याची पूर्ण खात्री बाळगावी.
देणगी पाठवल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट मराठी अभ्यास केंद्राच्या +९१७२०८१८६३५३ या मोबाइल क्रमांकावर पाठवावा. तसेच आपले नाव आणि पिन कोडसह पत्ता पाठवावा, जेणेकरून आम्ही तुम्हाला पावती पाठवू शकू.
परदेशी देणगी स्वीकारली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
मासिक खर्चासाठी तातडीची आर्थिक गरज
कार्यालयाचे भाडे, कार्यालयीन साहाय्यक आणि इतर खर्च भागवण्यासाठी मराठी अभ्यास केंद्राला प्रत्येक महिन्याला साधारण ४० ते ५० हजार रुपयांची आवश्यकता आहे.
त्यासाठी आपण केंद्राचे मासिक वर्गणीदार झालात तर आम्हाला मासिक खर्चाचे नियोजन करणे सोपे होईल.
आपण अगदी १० रुपयांपासून कितीही मासिक वर्गणी देऊ शकता.
मासिक देणगीदारांची नावे संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जातील.
मासिक देणगीदार व्हा.
देणगी देण्याचे पर्याय
बँकेद्वारे
- बँकेचे नाव : IDBI Bank Ltd.
- खात्याचे नाव: मराठी अभ्यास केंद्र (Marathi Abhyas Kendra)
- खाते क्रमांक : 0454104000158688
- आयएफएससी : IBKL0000454
QR कोडद्वारे
Paytm, Google Pay, PhonePe किंवा इतर कोणत्याही UPI ॲपद्वारे देणगी देण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा.
marathiabhyaskendra@idbi हा UPI ID वापरून देणगी पाठवा.
देणगीविषयी प्रश्न
मी दिलेली देणगी कर सवलतीखाली येते का?
हो नक्कीच. तुम्ही दिलेली देणगी कर सवलतीखाली येते. आम्ही 80G नोंदणीकृत आहोत.
मी नियमित मासिक देणगी देऊ शकतो का?
होय, आपण मासिक/आवर्ती देणगी निवडू शकता.
देणगीची माहिती मला मिळेल का?
हो, आम्ही आपल्याला पावती आणि वापराचा संक्षिप्त अहवाल पाठवू. त्यासाठी आपण देणगी पाठवल्यानंतर त्याची पावती / स्क्रीनशॉट आणि नाव व पिनकोडसह पत्ता +९१७२०८१८६३५३ या मोबाइल क्रमांकाच्या व्हॉट्सॲपवर पाठवावा.