सभासदत्व
तुमचा वेळ, तुमचे कौशल्य आणि तुमची ऊर्जा या विधायक चळवळीला अधिक बळ देऊ शकते. जर तुम्हालाही या कार्यात हातभार लावण्याची इच्छा असेल, तर तुमचे स्वागत आहे.
उपकर्ते
रु. २५,००० +
आजीव सभासदत्व
आश्रयदाते
रु. १०,००० +
आजीव सभासदत्व
हितचिंतक
रु. ५,००० +
आजीव सभासदत्व
साधारण
रु. १०० +
वार्षिक सभासदत्व
महत्त्वाच्या सूचना
- अठरा वर्षे पूर्ण झालेल्या कोणाही भारतीय व्यक्तीस केंद्राच्या सभासदत्वासाठी अर्ज करता येईल.
- उपकर्ते, आश्रयदाते, हितचिंतक या वर्गातील सभासद हे आजीव सभासद मानले जातील.
- सभासदत्वाचा अर्ज केंद्राच्या कार्यकारी मंडळाने बहुमताने मंजूर केल्यानंतर व सभासदत्वाची निर्धारित वर्गणी संस्थेत जमा केल्यानंतर त्या व्यक्तीच्या नावाची नोंदणी सभासद यादीत केली जाईल.
- अर्ज जमा केल्यानंतर आपल्या ईमेलवर शुल्क भरावयाची माहिती व सर्व पर्याय पाठवले जातील.
- बँकेत सभासदत्व शुल्क भरल्यावर, केंद्राच्या __marathipalaksammelan2017@gmail.com__ या ईमेलवर पावती / स्क्रीनशॉटसह कळवावे.
सभासदत्वासाठी अर्ज
कृपया खालील माहिती भरा.