आमची प्रकाशने
प्रकाशने कशी मिळवाल?
मराठी अभ्यास केंद्राने मराठी भाषा, मराठी शाळा, भाषा धोरण, न्यायालयीन मराठी आणि आपल्या लोकप्रतिनिधींची कार्ये इत्यादी विषयांवर अनेक महत्त्वपूर्ण पुस्तके प्रकाशित केली आहेत. या सर्व पुस्तकांचे PDF स्वरूप विनामूल्य डाऊनलोड करता येते. आपण त्यासाठी स्वेच्छेने देणगीमूल्य देऊ शकता.
छापील प्रत मिळवण्यासाठी कृपया आमच्याशी संपर्क साधा :
ईमेल: marathipalaksammelan2017@gmail.com
फोन: +९१ ७२०८१८६३५३
उपलब्ध प्रकाशने
आम्ही मराठी अभ्यास केंद्राच्या माध्यमातून मराठी भाषा संवर्धन करीत आहोत.
आपणही आपल्या प्रतिक्रिया, सूचना, अभिप्राय पाठवून या चळवळीत सहभागी व्हावे तसेच मदतीचा हातभार लावावा.