🔔 मासिक खर्चासाठी तातडीची आर्थिक गरज. मराठी अभ्यास केंद्राला प्रत्येक महिन्याला ₹४० ते ₹५० हजारांची आवश्यकता आहे. ₹१० पासून मासिक वर्गणीदार व्हा. आता मदत करा 🤝

कार्यकारिणी

मराठी अभ्यास केंद्राचे समर्पित कार्यकर्ते

डॉ. दीपक पवार

अध्यक्ष

राज्यशास्त्राचे प्राध्यापक, ‘जागतिकीकरणानंरचे महाराष्ट्रातील भाषेचे राजकारण’ या विषयावर पीएच.डी., वृत्तवाहिन्यांवरील चर्चांमध्ये राजकीय विश्लेषक म्हणून सहभाग

चिन्मयी सुमीत

मराठी शाळा सदिच्छादूत

मराठी अभिनेत्री; अनेक नाटके, हिंदी व मराठी चित्रपट, दूरचित्रवाहिनी मालिका यांमध्ये काम

डॉ. प्रकाश परब

उपाध्यक्ष

ज्येष्ठ भाषाभ्यासक, महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे सदस्य, वि. ग. वझे महाविद्यालय मुलुंड, मुंबई येथून मराठी विभागप्रमुख म्हणून निवृत्त 

आनंद भंडारे

कार्यवाह

वरळी बी.डी.डी. चाळीतील पालकांचे सर्वेक्षण, माहिती अधिकारांतर्गत शासनाच्या विविध भाषाविषयक संस्थांचे आणि नगरसेवकांच्या कार्याचे मूल्यमापन

साधना गोरे

कोषाध्यक्ष

मराठी वाङ्‍मय मंडळाच्या सर्वेक्षण प्रकल्पाचे समन्वयन, प्रयोगशील मराठी शाळांचा अभ्यासदौरा, वृत्तपत्रांमधून शब्दव्युत्पत्तीविषयक लेखन

शरद गोखले

सदस्य

संस्थेचे संस्थापक सदस्य, रिझर्व बँकेतून निवृत्त, विविध वृत्तपत्रांना पत्रे पाठवून मराठीच्या प्रश्नांवर जागृती

डॉ. वीणा सानेकर

सदस्य

मराठीच्या प्राध्यापक, वृत्तपत्र, दिवाळी अंक व नियतकालिकांतून स्तंभलेखन, शिक्षणविषयक व समीक्षापर लेखन

सुशील शेजुळे

सदस्य

शिक्षण क्षेत्रात २० वर्षांहून अधिक काळ कार्यरत, ‘पालघर जिल्ह्यातील माध्यमिक शाळांचे डिजिटल परिवर्तन : एक सर्वेक्षण’ या विषयावर पीएच.डी. संशोधन सुरू

प्रतीक्षा रणदिवे

सदस्य

संशोधक विद्यार्थी, ‘संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील शाहिरांचे योगदान’ या विषयावर पीएच.डी. संशोधन सुरू

धनराज पवार

समाजमाध्यम प्रमुख

समाजमाध्यम प्रमुख

कार्यपद्धती

संस्थेविषयी

संस्थेचा इतिहास